यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक
रोजगार अभियान
दिनांक : डिसेंबर २०२५ ते मार्च २०२६
ग्रामीण विकास व उद्योजकता विद्याशाखा व युवाशक्ती फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्रातील 8 विभागीय केंद्रावर 11 ठिकाणी रोजगार मेळाव्यांचे आयोजन केले होते. या रोजगार मेळाव्यास 15000 पेक्षा जास्त नोंदणी केल्या गेल्या व सुमारे 1200 विद्यार्थ्यांना नोकरी देण्यात आली. 50 पेक्षा जास्त कंपन्यांनी सहभाग घेतला होता.
रोजगार मेळाव्याची छायाचित्रे - यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या मागील यशस्वी रोजगार मेळाव्यांतून काही छायाचित्रे